logo

धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. श्री राजेन्द्र देसले यांच्याशी धावती भेट. राम सोनावणे जि म स बँक मॅनेजर

*माझे मित्र, धुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्यदूत, डॉ. गोकुळसिंग राजपूत यांच्या एरंडोल येथे मुलीच्या विवाहप्रसंगी जळगावच्या खासदार माननीय, आदरणीय, स्मिताताई वाघ आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, माझे मित्र, माननीय, आदरणीय श्री राजेंद्रदादा देसले, संचालक माननीय आदरणीय श्री संजयजी पाटील साहेब, पुण्याचे उद्योजक माझे मित्र श्री भगवानभाऊ गवळी व राम सोनवणे इ*.

5
1188 views