ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन & आर्टिस्ट युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक जी काळींगण यांचे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती द्वारे सत्कार करण्यात आला
आदरणिय दादासाहेब फाळके आणि आदरणिय वि.वा शिरवाडकर (कुसुंमाग्रज) यांच्या नावाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये सामाजिक कार्यकर्ते दिपक काळींगण यांचा ,अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड , गायिका रितु विश्वास,प्रतिभा जगताप, डाँ.बलराज आहेर सर, प्रमिलाताई चव्हान, नंदाताई ढोले, सुनंदा मांडगे या सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.