एमपीएससीत पुण्याची "पुजा कृष्णा बगाडे ""राज्यात छत्तीसावी पुण्यात पहीली
पूणे.जे.के.सोनवणे
अन्न आणि औषध प्रशासन MPSC चा निकाल नुकताच जाहीर झाला या मध्ये पूणेची "पुजा कृष्णा बगाडे" या विद्यार्थीनिने महाराष्ट्रराज्यातुन 36 स्थान मिळविले तर पूण्या मध्ये पहीले स्थान मिळविले.
अतिशय मेहनितीने जिद्द चिकाटी आणि कायम वडीलांना सांगनारी पापा मी MPSC ची परीक्षा देनार आणि क्लास वन अधिकारी होनार ही तिची जिद्द समाजामध्ये प्रेरणा देनारी ठरली,आणि शेवटी ती एमपीएससीत पास झाली.
तर त्यांची अन्नसुरक्षा अधीकारी म्हनुननिवड झाली.तर ह्या ओबीसी प्रवर्गातुन येत असुन त्यांची सगळी कडे कौतुक होत आहे .
पूजा बगाडे यांचे शिक्षण लहान पनापासुन पुणे येथे झाले.गरीब शिंपी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी हीने समाजासमोर एक आदर्शनिर्माण केला.तिने मुलाखती मध्ये सांगीतले माझी एकच जिद्द मला MPSC ची परीक्षा देवुन अधिकारीच बनायचे आहे.आणि शेवटी यश आलेच.
शिक्षण चालु असतानाच लोखसेवा आयोगाच्या विविध परीक्षा दील्या होत्या,
या यशामुळे पुणे जिल्हा मध्ये कौतुकाचा आणि अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षाव होतो.
पूणे जिल्हा अध्यक्ष AIMA मीडीया
जे.के.सोनवणे