नाशिक महाकवी कालीदास मंदीर सभागृहात देवनामंपियं अशोक नाटकाचा प्रयोग
नाशिक प्रतिनीधी दै अग्रलेख वृत्तसेवा नाशिक महाकवी कालीदासमंदीर नाटयसभागृहात महाराष्ट्रात गाजलेले देवनामपियं अशोक यानाटकाचा प्रयोग शनिवारी रात्री ९.३० वाजता होणार आहे हे नाटक विश्वात व भारतात सम्राट म्हणुन राज्य करणारा बिंबीसार राजाचा पुत्र अशोक मौर्य आहे मौर्य घराण्यातील होता अशोक सम्राट यांनी भारतातच नव्हे तर विश्वात आपल्या कार्याचा प्रभाव पसरलेला आहे अशा सम्राट अशोकाच्या कार्याची माहीती सर्वांना दोन पात्रिय नाटक देवनांमपियं अशोक या नाटकातुन प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे .अशी माहीती नाटकाचे दिग्दर्शक उदय जाधव आणि प्रितेश मांजरेकर यांनी दिली नाटकाचे तिकीट हे दान स्वरूपात ठेवलेले आहे संपर्कासाठी प्रितेश मांजरेकर,संतोष जगताप यांची 9619422601,9833625375 यावर संपर्क करावा .