logo

विषय :- राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभाग, (अजित दादा पवार गट)पुणे जिल्हा, तर्फे महापालिका अतिक्रमण विभाग यांना संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमण असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी अर्ज केला.

राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभाग (अजित दादा पवार गट )पुणे जिल्हा, यांनी पुणे शहरातील वाहतुकीची समस्या संपवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होत असून सामान्य नागरिकांस त्रास भोगावा लागत आहे, याकरिता शहरातील सरसकट अतिक्रमण असलेल्या ठिकाणी कारवाई केल्यास शहरातील वाहतुकीला मदत हाईल. शहरातील वाहतूक कोंडी हटवण्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभाग (अजित दादा पवार गट )पुणे जिल्हा, पुणे जिल्हा अध्यक्ष अहमद सय्यद तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव अब्दुल अजीज खान, पुणे शहर अध्यक्ष अमोलसिंग ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अजरोद्दीन शेख, पुणे जिल्हा संघटक मुनीर खान पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक आहेत. पुणे शहरातील अतिक्रमण संपवूनच राहणार असे ध्येयास सुरुवात केली आहे.

56
5186 views