logo

शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांच्या अपात्रतेच्या निकालाला स्थगीती

विभागीय अप्पर आयुक्त यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली
प्र. बो. येथील सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या बेकायदेशीर नियुक्तीच्या निकालाला विभागीय आयुक्त कार्यालयात उषा पवार यांनी अपील केले आहे. अपिलाचा निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाला अप्पर विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.

55
1656 views