logo

CRPF मध्ये निवड झाली आमच्या गावचे सुपुत्र संतोष भरगडे आज ट्रेनिग साठी रवाना

हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी टाकळी वीरोतील सर्व नागरिक व मित्र परिवारकडून हार्दिक शुभेच्छा

नारायण उन्हाळे, मयूर काळे, योगेश पालीमकर, गणेश काकडे, प्रवीण काकडे, श्रीधर शेगोकार व इतर मित्र परिवार

जय हिंद...........

32
2782 views