logo

जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोठी संधी; इस्त्रायलमध्ये रोजगार!

जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोठी संधी; इस्त्रायलमध्ये रोजगार!
--------------------------------------------------
✨ तुमच्या कौशल्याने घडवा उज्ज्वल भविष्य!
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या पुढाकाराने इस्त्रायलमध्ये “Home Based Caregiver” पदासाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध!
--------------------------------------------------
प्रतिनिधी
उदेसिंग पाडवी
Social Media Activist
नंदुरबार महाराष्ट्र (MH)
--------------------------------------------------
🩺 पात्रता:
👩‍⚕️ वय: 25 ते 45 वर्षे
📘 इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान
🧑‍💼 घरगुती काळजी सेवांमध्ये अनुभवासह किमान 990 तासांचा कोर्स
🎓 GDA/ANM/GNM/B.Sc नर्सिंग किंवा पोस्ट B.Sc नर्सिंग प्रमाणपत्र

📌 अर्ज करण्यासाठी:
👉 अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी भेट द्या:
https://maharashtrainternational.com

⏳ लवकर करा अर्ज – संधीची वेळ मर्यादित आहे!
💼 कौशल्य वापरा, संधी द्या आणि यशस्वी भविष्य घडवा!

📢 ही माहिती इतरांसोबत शेअर करून त्यांनाही या संधीचा लाभ घेण्यास मदत करा. असे आवाहन विजय रिसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांनी केले आहे.

83
6031 views