रामटेक विधानसभा क्षेत्रातील पहिल्यांदा राज्यमंत्री पदभार स्वीकारल्या पवनी वासियांचे मानले आभार
पवनी वासीयांचे मनापासून आभार…
महाराष्ट्र राज्याचा वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, निधी व न्याय, कामगार विभागाचा राज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच पवनी येथे आगमनानिमित्त मायबाप जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहत अभूतपूर्व स्वागत केले. पवनी वासीयांनी आपुलकीनं दिलेल्या शुभेच्छा आदरपूर्वक स्विकारल्या आणि मनापासून त्यांचे आभार मानले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना पवनी वासीयांनी नेहमीच भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि पाठबळ दिले आहे, त्यांचे मनापासून आभार.