एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रायगड टिमच्या वतीने "भ्रष्टाचार मुक्त भारत... स्वाक्षरी अभियान.. व सत्यनिष्ठेची शपथ"
*शुक्रवार दि. १०/०१/२०२५ रोजी एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रायगड टिमच्या वतीने "भ्रष्टाचार मुक्त भारत... स्वाक्षरी अभियान.. व सत्यनिष्ठेची शपथ" हा उपक्रम राबविण्यात आला.*
*सकाळी ०७:३० ते ११:३० वा. पर्यंत अलिबाग बस स्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जेष्ठ नागरिक, काॅलेज मधिल विद्यार्थी, महिला, पत्रकार बंधु, रिक्षा संघटना, मिनिडोर संघटना व सर्व सामान्य जनतने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ३५० लोकांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच अलिबाग पोलिस स्टेशनचे श्री. किशोर साळे साहेब व एन्टी करप्शन ब्युरो अलिबाग चे श्री. निशांत धनवडे साहेब यांनी विशेष उपस्थिती लावली.*
*यावेळी श्री. धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी, श्री. प्रसन्नकुमार जैन - स्टेट सेक्रेटरी, श्री. रुपेश दांडेकर - डीस्ट्रीक्ट चिफ इंचार्ज, श्री. नवनाथ वाघ - डीस्ट्रीक्ट डारेक्टर, सौ. सिमा घोडेकर - डिस्ट्रिक्ट चिफ डायरेक्टर, श्री. राजाराम हुलवान - तालुका एडव्हाजर, श्री. सचिन नाईक - तालुका चिफ डारेक्टर, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स - श्री. योगेश घरत, श्री. संदेश खोत, श्री. मिलिंद मगर, श्री. राहुल लाडगे, श्री. राजेश वर्तक, श्री. अमरदिप साळुंके, श्री. संदेश माळी, श्री. सुरेश पाटील, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. मनोज समेळ, श्री. उदय थिटे, श्री. उत्तमराव धिवरे इ. उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन श्री. धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी यांनी केले.*
*ANTI CORRUPTION FOUNDATION OF INDIA*