राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभाग (अजित दादा पवार)पुणे जिल्हा वाहतूक कोंडी संपवन्या करिता उभारणार मोहीम...
पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे, पुणे शहरात मनमानी ड्रायविंग सुरु आहे, रस्त्यावरील अतिक्रमण आणि शॉप फेसिंग ला ववसायासाठी वापरात आणून रस्त्याची रुंदी अजून लहान होत आहे त्यामुळे सतत ट्राफिक जाम होत असते, पुणे महापालिकेचे यावर लक्ष नाही, हे जाणून राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. अब्दुल अजीज खान, तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष/पुणे जिल्हा अध्यक्ष अहमद सय्यद, महाराष्ट्र प्रदेश सदस्य /पुणे शहर अध्यक्ष अमोलसिंग ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अजरोद्दीन शेख, पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी यांनी बैठाका घेऊन या मुध्यावर चर्चा करून रस्त्यावरील अतिक्रमण आणि शॉप फेशिंग यावर कार्यवाई करण्यास महापालिका आयुकत्यांची भेट घेऊन अर्ज निवेदन करून कारवाई करण्यास सुरुवात करणार असे ठरविले आहे.