logo

स. पो. नि. श्री . विकास पाटील साहेब पोलिस स्टेशन अंढेरा यांच्या प्रयत्ना मुळे मंडपगांव येथे CCTV कॅमेरे कार्यान्वित ......

पुणे - नागपूर महामार्गावर असलेले खडकपूर्णा पुनर्वसन नवीन गावठाण मंडपगांव येथे स. पो. नि. श्री. विकास पाटील यांच्या प्रयत्ना मुळे ग्राम पंचायत मंडपगांव (स. फाटा )येथे ग्राम पंचायत च्या वतीने CCTV कॅमेरे बसविण्यात आले. ग्राम पंचायत भवन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध विहार जवळ हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे.
या कॅमेऱ्यामुळे ग्राम पंचायत भवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार व शेजारच्या परीसरावरव करडी नजर राहणार आहे यावेळी मंडपगांव च्या सरपंच सौ. वैशाली कदम ,ग्राम विकास अधिकारी श्री . अनिल वैद्य साहेब ,मा. उप. सरपंच पांडुरंग देशमुख, उप,सरपंच गोपाल देशमुख,रफीक पठाण ,सचिन कदम,समिर पठाण ,संतोष माली , भैय्यासाहेब देशमुख ,सुदाकर बरडे ,अनिल गायकवाड , रमेश घोंगडे , यूसुफ पठाण , विष्णु देशमुख ,ज्ञानेश्वर देशमुख ,मोहन देशमुख , हे उपस्थित होते.

11
2476 views