logo

ग्रामीण रुग्णालय देऊळगावमही येथिल रक्तदान शिबिराचे युवासेना जिल्हा सरचिटणीस मा.श्रीनिवासभाऊ खेडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले...

आज दि.१२/०१/२५ रोजी ग्रामीण रुग्णालय देऊळगावमही येथे प्रतिवर्षीप्रमाणे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस मा.श्रीनिवासभाऊ खेडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले...
याप्रसंगी समाधानभाऊ शिंगणे, तुळशीरामभाऊ पंडित,स्वप्निलभाऊ शहाणे, संदीपभाऊ राऊत, सर्जेराव चेके, अमोल शिंगणे,नागेश चेके, गोपाल खेडेकर, गणेश शिंगणे,बंडू महाराज, विठ्ठल इजळे, सूरज खेडेकर, नागेश चेके, अनिकेत चेके हे उपस्थित होते

5
3501 views