logo

निराधार आरोग्य शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून एक गरजू महिलेला झाली मदत

१३५ शहापूर (ठाणे) :- निराधार आरोग्य शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मा.अभिजीत दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणारे निराधार आरोग्य सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शहापूर तालुका कार्याध्यक्ष कमाल शेख यांच्या माध्यमातून एक गरजू महिलेला मदत करण्यात आली नाव. भागू बाबू भगत हिं महिला डोलखांब परिसत असणारे राणवीर गाव या ठिकाणी राहत असून ती महिला अतिशय गरीब कुटूंबातील असून त्याच्या घरी कोणत्याही प्रकारचं घ्यास एजन्सी ची सुविधा नसून त्या महिले पर्यंत पोहचून त्या महिलेचा घ्यास एजन्सी मदे शेणवे येते नेहून दि.२०/१०/२०२३ रोजी या दिवशी फॉर्म भरण्यात आला व त्या योजने साठी लागणारा खर्च निराधार आरोग्य शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून करण्यात आला आणि आज दि.३१/१०/२०२३रोजी या दिवशी शेणवे येथे उज्वला भारत घ्यास एंजन्सी मदे जाऊन त्या महिलेला या योजनेचा लाभ घेऊन देण्यात आले . निराधार आरोग्य शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.अभिजीत दादा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या..

7
899 views