logo

विवेकानंद व्याख्यानमाला मनमाड येथे सलग 29 व्या वर्षी सुरू

संस्कृती संवर्धन समिती मनमाड यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेचे यंदा सलग 29 वे वर्ष आहे
यंदाचे वर्षी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या बागेश्री मंठाळकर यांचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा वेध घेणारे व्याख्यान होणार असून नंतर वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरम् या विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर समारोपाला माय होम इंडिया या सामाजिक चळवळीचे संस्थापक सुनील देवधर यांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि विकसित भारत या विषयावर मार्गदर्शन होणार आहे अशी माहिती संस्कृती संवर्धन बहु उद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण व्यवहारे सर यांनी दिली आहे .

0
5 views