logo

मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला इशारा

केज तालुक्यातील मसस्जोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली , आरोपीला कठोराली कठोर सजा होण्यासाठी व हत्याच्या पाठीमागे नेमका सुत्रधार कोण आहे हे पोलीसांनी शोधण्यासाठी आज जालना शहरामध्ये आक्रोश मोर्चा दरम्यान जरांगे पाटलांनी मंत्री धनंजय मुडेलाही 25तारखे नंतर कायदेशीररित्या बघतो आसा इशाराच दिला

15
3119 views