logo

अलिबाग - मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार "महेंद्रशेठ दळवी" यांचा सन्मान...

अलिबाग - मुरुड विधानसभा मतदार संघाचे सन्माननीय आमदार "श्री. महेंद्रशेठ दळवी" यांचा "अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया" च्या महाराष्ट्र टीमच्या वतीने, त्यांच्या प्रामाणिक समाज कार्याला तसेच क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देऊन भरीव योगदान दिल्या बद्दल त्यांना "THE PRIDE OF INDIA" या बहुमानाने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी श्री. धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी, श्री. रुपेश दांडेकर - डीस्ट्रीक्ट चिफ इंचार्ज, श्री. नवनाथ वाघ - डीस्ट्रीक्ट डारेक्टर, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स - श्री. योगेश घरत, श्री. संदेश खोत, श्री. मिलिंद मगर, श्री. सचिन नाईक, श्री. राहुल लाडगे, श्री. राजेश वर्तक, श्री. अमरदिप साळुंके, श्री. संदेश माळी, श्री. सुरेश पाटील, श्री. सुशांत ठाकूर, श्री. श्रीकांत शिंदे इ. उपस्थित होते.

0
49 views