मावळ तालुका बौद्धलेणी विकास परिषद माननीय सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
मावळ तालुका बौद्धलेणी विकास परिषद पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
बौद्धजन हितकरणी सभा ट्रस्ट च्या वतीने घेण्यात आली, सर्व बौद्ध समाजाला निमंत्रित करण्यात आले होते.
माननीय सूर्यकांत वाघमारे साहेब यांनी जमलेल्या सर्व भीम अनुयायीना मार्गदर्शन करून बोद्ध लेणी विषयी माहिती दिली यावेळी यमुनाताई साळवे, मालन ताई बनसोडे, कमलशील मस्के, शैलेश ओव्हाळ, रोशन भालेराव आदी मान्यवर उपस्तित होते.