logo

अदिवासी कोळी मल्हार समाजाचे कर्मचारी कार्यशाळा ता.भोकरदन जि.जालना

अदिवासी कोळी मल्हार समाजाचे कर्मचारी कार्यशाळा ता.भोकरदन जि.जालना
!! निमंत्रण पत्रिका !!

भोकरदन-जाफ्राबाद, सिल्लोड, सोयगाव, कन्नड शासकीय व निम शासकीय अंजिठा डोंगर पडू यातील आदिवाशी कोळी मल्हार व कोळी महादेव कर्मचारी कार्यशाळा

कार्यक्रमाचे नियोजन

(सत्र पहिले) वेळ :-11 ते 01

समाज अभ्यासू व्यक्ती मार्गदर्शनाचे विषय

1. अंजिठा डोंगर पट्ट यातील पाच तालुक्यातील जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्यासाठी नियोजन करणे.

2. जनगनणा 2011 नुसार लोकसंख्या नोंदीवर व मागील झालेल्या S.I.T अहवालावर चर्चा.

3. निजाम कालीन आदिवासीचे पुरावे व संदर्भ देणारे ग्रंथ

4. आदीवासी कोळी मल्हार व कोळी महादेव यांचे आता पर्यतचे शासनाचे G.R संदर्भ.

5. आदिवासी समिती मार्फत आता पर्यत मिळालेले जात वैधता प्रमाणपत्र व मा. न्यायलय मार्फत जात वैधता मिळालेले प्रमाणपत्र,

6. आदिवासी आयोगाला केलेले पत्र व्यवहार संदर्भ.

7. आदीवासी कोळी मल्हार व कोळी महादेव समाजाच्या चालीरिती संदर्भ.

8. न्यायलयीन प्रकिया व लढा.

9. शासन व प्रशासन यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील असलेली भूमिका.

वेळ :-01.00 ते 1.15 चहा व नाश्ता

सत्रः- दुसरे

1. वरील विषयावर सामुहिक 1.15 ते 2.15 1 तास चर्चा

2. वरील विषयावर कामकाज व पाठपुरवठा करण्यासाठी पाच तालुक्यातून अभ्यासू व्यक्तीची

समिती गठीत करणे. 02.15 ते 3.15 (1 तास)

वेळ :-03.15 ते 3.30 चहा

3. मा. न्यायलयीन निकाल व पुरावे जात वैधता समितीने जात वैधता पुरावे निजाम कालीन दस्ताऐवज आदीवासीची गावानुसार लोकसंख्या संदर्भ ग्रंथ सर्व पुरावेनिजाम कालीन दस्ताऐवज जमा करण्यासाठी जबाबदारी निश्चीत करणे.

वेळ 3.30 ते 4.30 (1 तास)

4. समारोप व चर्चा करणे. वेळ 4.30 ते 05.00

वेळ :-05.00 ते 06.00 भोजन

दिनांक : 05/01/2025 वार: रविवार

वेळ : स.11ते साय.05

स्थळः महर्षी भोयारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय. वाढोणा ता. ओकरटन

आयोजकः श्री. प्राचार्य. गणेश भिकाजी इंगळे

मो. 9545791403/9421647003

टिप:-1) कार्यशाळेत निशुल्क प्रवेश दिला जाईल 2) कार्यशाळा वेळेवर सुरु होईल.

16
6127 views