logo

जळगाव ते रामेश्वरम निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स चा एक्सीडेंट आमदार राजू मामा यांनी केले मदत

वाल्मीक नगर ( जैनाबाद ) जळगाव ते रामेश्वरम निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स क्र. MH.19.CY.2013 चा तिरूनेलवेल तामिळनाडू येथे एक्सीडेंट झाला असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये 17 पैकी 15 पॅसेंजर जखमी असून त्यांना तिरूनेलवेल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार दिला गेला . याची माहिती आमदार राजू मामा भोळे यांना मिळाल्यानंतर यांनी जैनाबाद येथे क्रिकेट स्पर्धेमध्ये यांनी घोषणा केली जखमी झालेले व्यक्तींना घरी परत आणण्यासाठी गाड्यांचा खर्च दीड लाख रुपये इतका देणार अशी घोषणा केली

277
16742 views