परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेड व सकल मराठा परीवार नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आधारतीर्थ आश्रम,अशोक स्तंभ नाशिक येथे अन्नधान्य वाटप..
शरद दवंडे
संपर्क -9175662261
नाशिक - परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेड व सकल मराठा परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने आधारतीर्थ आश्रम,अशोक स्तंभ या ठिकाणी सामजिक दायित्व या भावनेतून अनाथ मुलांसाठी अन्नधान्य ( बाजरी,सोयाबीन,पोहे, डाळीचे पीठ, तेल डब्बा,तूरडाळ, मसूर डाळ,तूप,तांदूळ, शेंगदाणे आदी धान्य) देण्यात आले.या प्रसंगी परनॉड रिकॉर्ड कंपनीचे नियती पटेल, कविता पू भारंबे,जस्मिन शहा , वैष्णवी पाटील पाटील,राजू कांबळे, अमोल गाढे,शिवाजी नाठे ,रोहिदास पाटील ब सकल मराठा परिवार चे चैताली आहेर,खंडू आहेर, आनंद पाटील, योगेश वरखडे, प्रवीण देशमुख, संजय काळे, संजय गोरडे उपस्थित होते.
सकल मराठा परीवार नाशिक