logo

सावली शाळेतील विद्यार्थी दीक्षा गुरव विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात दूतीय क्रमांक..


जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली शाळेचा विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यात दुसरा क्रमांक लागला असून सहभागी विद्यार्थिनी कु. दिक्षा मुरलीधर गुरव हिने शाळेचा व आई बाबांचा नाव रोशन करत तालुक्यात विद्यार्थिनीचा दुसरा क्रमांक लागला असून समोर जिल्लामध्ये जाणार असून सावित्री बाई फुले यांच्या जयंतीदिनी शाळेमध्ये शिक्षकांनी व शाळा समिती यांनी कु.दिक्षा गुरव चे सत्कार करून कौतुक केले.

141
11517 views