logo

विषय :-पुणे शहरात होणाऱ्या जास्तीत जास्त होणाऱ्या कन्ट्रक्शन साईट वर ढम्पर, क्रॅशर आणि जड वाहतुकीमुळे होणाऱ्या जीवघेणा अपघात, पोलीस उपयुक्त कार्यालय, वाहतूक विभाग, पुणे शहर येथे राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटना, पुणे जिल्हा टीम धडकली.

महोदय, पुणे शहरामध्ये सर्वात जास्त अपघात बिल्डर लॉबी मुळे होत आहेत, बिल्डरच्या साईट वर चालणारे ढम्पर, क्रॅशर, आणि हॅवी वाहन यांचे ड्रायवर मध्यपान करून वाहन चालवत असतात, अशा वाहनांना शहरा मध्ये परवानगी नसून पूर्ण पुणे शहरात माल लोड करून रफली वाहन चालवतात, हे कुठेतरी थामने गरजरचे आहे खूप ठिकाणी या वाहनानं कित्तेकचे जीव घेतले आहेत. परंतु या बिल्डरांना पुणे शहरात हा खेल खेळण्याचा परवाना कोणी दिला. वाहतूक पोलीस यांची मंजुरी असल्याशिवाय बिल्डर बिन्दास्त आहे का. गुनेहगार कोणाला ठरवावे. Dcp पुणे शहर यांचे व्यवस्तेवर लक्ष नाही का. या विषयवार चर्चा करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटना (अजित दादा गट ) यांचे सर्व पदाधिकारी पोहोचले पुणे शहर वाहतूक विभाग,पोलीस उपायुक्त कार्यालयावर.

97
9062 views