logo

आपला अखिल भारतीय मराठा महासंघ शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षांत पदार्पण करत संत पूजन व गौरव समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे श्री क्षेत्र आळंदी आयोजित केलेल्या संत पूजन कार्यक्रमात संतांचा सत्कार करताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय संतोष नानव टे, राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे , महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ रेखाताई कोंडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रकाश सुपेकर, माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेळके, प्रताप देशमुख व पुणे शहर मराठा महिला आघाडीच्या सौ अमृता सुपेकर व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड.....

18
840 views