मुंबईतल्या बोट अपघातात अनेक हिंदूंचे जीव वाचवणारा आरिफ होता बरं..!
त्याने पाण्यात बुडणारा माणुस बघितला.. त्याचा धर्म नाही..!
प्रबोधनकरांच्या नातवाने त्याचा यथोचित सन्मान केला.