logo

गुरुकुल फाऊंडेशन व पीसीसीडीएच्या वतीने येत्या नविन शैक्षणिक धोरणावर व्याख्यान! _१२० क्लासेस शिक्षकांचा होणार सन्मान_





नाशिक : (वार्ताहर ) नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक पीसीसीडीए व गुरुकुल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता, मुंबई नाका येथील कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेल येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत असलेल्या नविन शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षकांना माहीती व्हावी या उद्देशाने, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे येथील महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग या सरकारी संस्थेचे आय टी विभागाचे प्रमुख डॉ.योगेश सोनवणे हे प्रमुख व्याख्याते असुन,त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १२० गुणवंत यशस्वी क्लासेस संचालक शिक्षकांचा, उत्कृष्ट गुरुवर्य हा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे आणि गुरुकुल फाऊंडेशन चे संचालक प्रा.युवराज कराड यांनी दिली.यावेळी मयुर जाधव, तेजस बुचके, संतोष बच्छाव,राहुल नागरे, घनश्याम अहिरे, किशोर सपकाळे, योगेश बोरसे,विद्या रोकडे,गोरक्ष लांडे,सुनीता लांडे, दुर्गेश तिवारी, गणेश कोतकर, दिनेश राठोड, ज्योती शिवले,दिपक शिवले, लिना ठाकरे,गायत्री बागले, जयवंत जाधव, अण्णासाहेब नरुटे, रविंद्र पाटील, गणेश पवार,माधवी चिंतामणी, यशवंत भामरे,रोहिणी भामरे, प्रमोद गुप्ता,अनिल दवणे, धनंजय शिंदे, स्नेहल बोडके, संतोष बत्तीसे,सोनाली आहेर, रविंद्र कांकरिया, विवेक भोर,सचिन अपसुंदे स्वप्नाली अपसुंदे,मुकुंद रनाळकर,हर्षदा हेनरी, सरदार हेनरी, कैलास गिते, गायत्री चौधरी,विक्रांत राजगुरू,दिपाली मोगल, सुनील मोरे, धनंजय भामरे,निशा ठाकरे,प्रतिभा गांगुर्डे, मच्छिंद्र आव्हाड, मुकुंद पंडीत,सुनिता जोशी, अनंत चांदवडकर, अभिमान पाटील,सचिन ढोली, वाल्मीक सानप, उमादेवी विश्वकर्मा,भारती जाधव, हनुमंत निरगुडे, प्रकाश खैरनार,सागर परेवाल,दिलीप पवार,स्वाती जगताप,कांता घाडगे,किर्ती माळी,शाहीन शेख,सुवर्णा रोकडे,मेघा हिरवे,वैशाली भोर,किरण सुर्यवंशी,मनीष सुरसे,आमिन शेख, निलेश दुसे,पवन जोशी,प्रितेश जाधव,मनिष जोशी, कैलास जेजुरे,मयुर ठाकरे,गौरी मैंद, निलेश देवरे, प्रार्थना जेजुरे,योगिता भगत,सुनीता पवार,
वैशाली शिंदे, सुनील सोलंकी, महेंद्र मंडलिक अगस्त्य मुनिम, कैलास खताळे,संजय अभंग,दिपाली पिंगळे,अरूण कुशारे, महेश थोरात,संजय कुलकर्णी,राज बंदरे,सुषमा बंदरे, रविकांत यादव, स्वप्निल कदम, विशाल पाटील,प्रदीप घोटेकर,अभिलाष पंडीत, समृद्धी पंडीत,रमेश ठाकरे,प्रज्ञा पगार, ज्ञानेश्वर मोजाड,रूपाली अमृतकर, स्नेहल थोरात,सारिका सावंत, रूद्राणी राकडे,रोशन पाटोळे,सविता खताळे,विजय खाडे,मनिषा राऊत,आर एन अहिरे, गजानन चोपडे,वंदना खाडे,किरण पगार,प्रतिभा देवरे,सारिका जोशी, नरेंद्र निकुंभ, कैलास हारदे , आदि क्लासेस संचालक शिक्षकांचा सन्मान करण्यात येईल.

🌹

7
347 views