logo

डॉ साईराज पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल पुणे यांच्या बॅक वर्ड रनिंग स्पोर्ट मधे अंश बलभीम मोरे एक नंबर

डॉ साईराज पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल पुणे येथे अन्युल फंक्शन 2024/2025 मधे विवध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खूपच मुला मुलींनी भाग घेतला होता .
वर्षा अखेरीस सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पोर्ट वर आधारित कार्यक्रम राबवले जातात. असे कार्यक्रम राबवल्याने मुलानं मधील कलाकार, खेळाडू प्रवृत्ती तसेच आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात अंश बलभीम मोरे या विद्यार्थ्याने बॅक वर्ड रनींग मधे गोल्ड मेडल घेतले .त्याचे परिसरात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास यशस्वी करण्या साठी स्कूल ची प्रिन्सिपॉल स्मिता भोसले मॅम व क्रीडा विभागाच्या सुजाता मॅम यांनी विशेष लक्ष पुरवून सदर कार्यक्रम यशवी केला .

21
1589 views