logo

बायको बायको बायको सुखं दुखःत सात देणारी असते.......

बायको म्हणजे बायको असते....
ती जेव्हा घरी असते... तेव्हा
तिच्याशी जमत नाही...

ती जेव्हा घरी नसते... तेव्हा
तिच्याविना मन रमत नाही...

असं म्हणतात बायको जर नसेल...
तर राजवाडा पण सुना आहे...
बायकोला रागावणं खरंच...
मोठा गुन्हा आहे...

खरं सांगितलं तर बायकोशिवाय...
नवऱ्याचं पानही हलत नाही...
घरातलं कुठलंच सुख तिच्याशिवाय
दारी येत नाही... बायको असते लक्ष्मी...

जिच्याशिवाय संसार फुलत नाही...
नोकरी आणि पगाराव्यतिरिक्त...
नवऱ्याकडे आहे तरी काय?

नवऱ्याची बायकोशी तुलना केली तर
नवऱ्याला जमतं तरी काय?

तिचा दोष काय बिचारीचा?
तर म्हणे... मौजमजा, मित्रांमध्ये...
पार्ट्या करायला रोखते...

अहो तुमच्यावर मरते... म्हणून
तुमची काळजी करते...

घरात कोणाची वस्तू कोठे आहे?
Bankbook, Locker चाव्या...
कुणाचा birthday कधी आहे?

साऱ्यांची नोंद तिच्या डोक्यात
पक्की असते
खूप सोज्वळ व caring असते...

म्हणुन म्हणतो की बायको म्हणजे बायको असते....

1
1122 views