नवी मुंबई एनएमटी ड्रायव्हरचे होणारे हाल रवींद्र सावंत यांचे भीक मांगो आंदोलन करणार......
*एन एम टी च्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कामगार नेते रवींद्र सावंत करणार भीक मागो आंदोलन......* *वाहन चालकाचा ऑन ड्युटी अपघात झाला होता ,अपघात झाल्यापासून एनएमटीच्या अपघातग्रस्त कर्मचारी याचा पगार होत नसल्याने भीक मांगो आंदोलन करण्याच्या तयारीत .....**नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या बंगल्या बाहेर स्वतः कामगार नेते रविंद्र सावंत स्वतः अपघातग्रस्त कुटुंबा सोबत भीक मागणार.......*सचिन एटम.......