पाइप चोरीप्रकरणी आणखी एक वाहन जप्त...
जळगाव : पाईप चोरीप्रकरणीरामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कुंदन पाटील याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले आणखी एक वाहन जप्त करण्यात आले.