logo

हृदय (Heart) हृदय हा एक शरिरातील अती महत्वाचा अवयव आहे.जन्मल्या पासून मरेपर्यंत तो सतत चालू असतो. हृदय बंद म्हणजे काम खल्लास. नंतर काही बाकी राहात नाही. तुमचे शरिर माती होऊन जाते.

हृदय (Heart)
हृदय हा एक शरिरातील अती महत्वाचा अवयव आहे.जन्मल्या पासून मरेपर्यंत तो सतत चालू असतो. हृदय बंद म्हणजे काम खल्लास. नंतर काही बाकी राहात नाही. तुमचे शरिर माती होऊन जाते.
काल परवाच्या बातम्या मध्ये बातमी होती राजस्थान मध्ये 14 वर्षाचे मुलाचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. काही दिवसा पूर्वी 45 वर्षे वयाचे हार्ट सर्जन असलेल्या डॉक्टरचे हृदय विकारांचे झटक्याने मरण झाले आहे. काही वेळा पुर्वी चालत फिरत असलेला माणूस अचानक हृदय विकारांचे झटक्याने मरण पावतो.

ब्रेन हॅंम्रेज, हार्ड अटॅक मुळे भारतात जगात सर्वाधिक लोक मरण पावतात याबाबतीत आपला देश जगात नंबर एक वर आहे. नवनवीन शोध नवनवीन औषधे तयार केली जात आहेत तरी पण मरणारांचे संख्येत वाढच होत आहे.
एवढ्या महत्त्वाचे अवयवाकडे आपण कधी लक्ष दिले का तर नाही. ते चालते ना चालू द्या काय लक्ष द्यायचे त्याकडे असे आपण समजतो. आपण एखादी मोटरसायकल,फोरव्हिलर घेतली तर तिची कशी काळजी करतो तीची वेळेच्या आत सर्व्हिसिंग करतो. इंजिनचे ऑईल बदलतो वाहनांचे जसे इंजिन आहे तसेच शरिरातील हृदय आहे.
तुम्ही आपल्या स्वयंपाक घरातील खिडक्या बघा तेलाचे फोडणी ने व धुराने त्या कशा चिकट होतात काळ्या पडतात त्यावर धुळीचे कण थरावर थर जमतात एकवेळ अशी येते की स्वयंपाक घरातील खिडकिची जाळी पुर्ण ब्लॉक होउन जाते व हवा आत बाहेर जात नाही. त्यासाठी ती खिडकी आपल्या महीला बघीनी आठवड्यातुन साफ करतात. असेच आपले हृदय ब्लॉक होत जाते. त्याकडे आपण लक्ष देत नाही.
मजेशीर गोष्ट म्हणजे हृदय कसे मजबूत ठेवायचे हे सर्वांनाच माहीती आहे. त्याबद्दल अनेक लोक दुसऱ्यांना भरपूर सल्ले देतात पण स्वतः मात्र काहीच करीत नाहीत.
या साठी काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे रक्तातील कोलेस्टेरॉल आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचा असतो.बॅड म्हणजे वाईट (LDL) कोलेस्टेरॉल व गुड म्हणजे चांगला (HDL) कोलेस्टेरॉल. याचे शरिरातील प्रमाण ठरलेले असते.आपले शरिरास पोषक तत्वे मिळाली नाहीत तर रक्तातील गुड कोलेस्टेरॉल ची संख्या कमी होते व बॅड कोलेस्टेरॉल ची संख्या वाढते. हे बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्या मध्ये जमा व्हायला लागतात. याची सुरुवात होताच तुम्ही त्याकडे लक्ष दिले.

आमचे कडील आशुका प्लस,लिनोप्रेस, अर्जुन टॅबलेट घ्यायला सुरुवात केली तर रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊन गुड कोलेस्टेरॉल ची संख्या वाढेल .गुड कोलेस्टेरॉल बॅड कोलेस्टेरॉल ला त्या जागेवरुन हटवेल त्या ठिकाणी जमलेले प्रिरेडिकल यांना आमचे न्युट्रीशन्स मधील ॲंटीऑक्सिडंट मारुन टाकतील व तुम्ही तंदुरुस्त व्हाल. नाहीतर त्या बॅड कोलेस्टेरॉल ची संख्या वाढत जाऊन ती रक्त वाहिनी जाम होऊन बंद होऊ शकते. मग बायपास सर्जरी शिवाय पर्याय राहात नाही. सुरुवातीला तुमचे ब्लड प्रेशर वाढेल मग ब्लॉकेज होतील एक दिवस असा येईल तुमचे हृदय बंद पडेल.

हृदयातील शुद्ध रक्त म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन असलेले काही रक्त वाहिन्या सर्व अवयवांना पुरवितात त्यांना रोहीनी (धमन्या) म्हणतात त्यामुळे ते अवयव चांगले काम करतात आपले शरीराला ऊर्जा मिळते.पेशींना त्यांचे मार्फत ऑक्सिजन पुरविल्या जातो.पेशिमधील कार्बन डाय ऑक्साईड अशुद्ध रक्तामध्ये मिसळून ते अशुद्ध रक्त हृदया कडे नेणारे रक्त वाहीण्यांना निला म्हणतात.धमण्यामध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढले त्या जाम झाल्या तर सर्व शरीराला होणारे रक्त पुरवठा कमी होतो.पेशिंना ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे ते अवयव व्यवस्थित काम करीत नाहीत व विविध प्रकारचे आजार होतात.
त्यामुळे रोहीनी मध्ये कॅल्शियम व फॅट एकत्र जमा झाले की हृदयातील जो भाग आकुंचन व प्रसरण पावतो तो सिकुडतो त्याचे कार्य मंदावते व एक वेळ अशी येते ते अचानक बंद पडतो.आपण हार्ड फेल म्हणतो.एक वेळा हृदय सिकुडले तर जगातील कोणताही डॉक्टर किंवा कोणतेही औषध त्याला दुरुस्त करु शकत नाही.
शरिरातील कोणताही आजार अचानक होत नाही.तो हळूहळू पसरत जातो.आपण त्यावेळी त्याकडे लक्ष देत नाही.याला कारण काहींची आर्थिक परिस्थिती,धावपळीचे जीवन आहे.तर काही लोक मुद्दाम हलगर्जीपणा करतात.
तुमचे हृदय जर तुम्हाला मजबूत ठेवायचे असेल तर दररोज नियमितपणे चालणे व कपालभाती, अनुलोम विलोम,भस्त्रिका,बहीर्कुंभक,अंतर्कुंभक सारखे प्राणायाम व आसने करणे जरुरी आहे.
हृदयाचे आरोग्य टिकविण्यासाठी आमचे कडे वालपर न्युट्रीशन्स लिमिटेड कंपनी चे आशुका प्लस सिरप, लिनोप्रेस कॅप्सुल,अर्जुन टॅबलेट एन आर्जीनी टॅबलेट उपलब्ध आहेत. संपर्क
श्री गजानन आयुर्वेदा एजेन्सी फोन 9011952671

0
0 views