logo

हरवला आहे. सापडल्यास संपर्क करा...

अहिल्यानगर अपडेट

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव शहरातील 22 वर्षे वयाचा चि. अमित अभिमन्यू जाधव हा तरुण बुधवारपासून गायब.

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव शहरातील भारदे गल्ली शेवगांव. अमित अभिमन्यू जाधव वय 22 वर्षे हा तरुण दिनांक 11 डिसेंबर 2024 वार बुधवार पासून राहत्या घरातून पैठणला मित्राकडे जातो असं सांगुन गायब झाला आहे त्याच्या अंगावर काळा चौकटीचा शर्ट आणि काळ्या रंगाची अरमानी पॅन्ट अंगात आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास त्याची आई श्रीमती सविता अभिमन्यू जाधव व वैभव काळे मो. नं. 9604655091 किंवा 7620100940 या क्रमांकावर संपर्क करून माहिती दयावी. या संदर्भात शेवगांव पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल असुन शेवगावचे पोलीस निरीक्षक श्री. समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. श्री अरविंद चव्हाण संपर्क क्रमांक 9657776937 हे तपास करत आहेत.

श्री. राधाकिसन क्षीरसागर
राज्य प्रतिनिधी,
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन,
महाराष्ट्र.

33
7944 views