logo

जेऊर येथील कत्तलखान्यावर छापा...

अहिल्यानगर अपडेट

👮‍♂अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर (बायजाबाई) येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ९ जणांविरुध्द्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔗 *सापळा रचून आरोपीस ताब्यात*
इकलास मुनाफ शेख, रा.जेऊर, ता.अहिल्यानगर, असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याकडे चौकशी केली असता मुनाफ रफीक शेख, सोनू रफीक शेख, मुनाफ चाँद शेख, आयाज शब्बीर कुरेशी, फैयाज शब्बीर कुरेशी, समीर निसार कुरेशी (सर्व रा. जेऊर, ता. अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या फरार संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. राधाकिसन क्षीरसागर
राज्य प्रतिनिधी,
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन,
महाराष्ट्र.

27
2413 views