logo

पानीपुरवटा सुरडीत करण्याची मांगनी

तिरोड़ा येथील आंबेडकर वार्ड परीसरातिल पानीपुरवटा सुरडीत करण्यात यावा, अशी मांगनी मनशे शहर अध्यक्ष अविनाश घरडे यानी केली आहे या बाबतचे निवेदन नगर परिशेदला दिले आहे.
येथील आंबेडकर वार्ड परीसरात गेल्यां 10 दीवसापासुन नळ योजनेचा पानीपुरवटा खंडित झाला आहे. त्यामूडे नागरिकाना पिनयाचे पान्यापासुन वंचित रहावे लागत आहे. परिणामी, शुद्ध पान्याअभावी आजाराची शक्यता नकारता येत नाही. त्यामूडे पानीपुरवटा सुरडीत करण्यात यावा अशी मांगनी मनशे शहर अध्यक्ष अविनाश घरडे यानी केली आहे

137
3446 views