सेंटर रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा कार्यालय मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त नम्र अभिवादन करण्यात आले
सेंटर रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा कार्यालय मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त नम्र अभिवादन करण्यात आले सीनियर सेक्शन इंजिनिअर बलराज पगारे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हाडपे यांनी केले याप्रसंगी महेंद्र चोथमल नितीन पवार यांनी अभिवादन पर मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन वैभव कापडे यांनी केले यांप्रसंगी सेक्रेटरी नितीन पवार वर्किंग प्रेसिडेंट महेंद्र चोथमल खजिनदार मुक्तार शेख बलराज तगारे गणेश हाडपे सुनील शिंदे सोमनाथ सनस युवा चेअरमन वैभव कापडे प्रीतम मंत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते