logo

!!लोकशाहीचा विजय!!!

लोकशाहीचा विजय: कसमादेच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळ्याच्या मतदारांनी दाखवले विश्वास; प्रचंड बहुमताने विजय!

कसमादे वासीयांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला!
कळवणचे नितीन पवार, सटाण्याचे दिलीप बोरसे, मालेगावचे दादा भुसे आणि देवळ्याचे राहुल आहेर यांचा दणदणीत विजय; जनतेच्या आशीर्वादाचे प्रतीक!

कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा: विजयाच्या जल्लोषात कसमादे!
लोकशाहीच्या उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद; नेत्यांच्या विजयाचा कसमादे वासीयांकडून भव्य स्वागत!



9
5210 views