logo

पंधरा दिवसांपासून टायगर चा धुमाकुळ वनविभाग चे आधिकारी सांगतात बिबट आहे परंतु बिकट नसून टायगर आहे पैठण न्युज संपादक सुभाष भाष मस्के याना दिले टायगर ने दर्शन

पैठण प्रतिनिधि;वडजी गावातील नागरिकांनी सावध राहावे आज ठिक आकरा वाजता रात्री पवन भांड याच्या घरात बिबट्या ने प्रवेश केला पत्रकार सुभाष मस्के यानी प्रत्यक्ष बघितला तरी रात्री गावातील नागरिकांनी सावध गिरी बाळगावी हा बिबट्या जवळपास गावांत आज फिरत आहे वर्णनावरून वाटत नाही बिबट्या आसेल त्याची उंची जवळपास साडेतीन ते चार फुट आसेल व लांबी पाच ते साह फुट आसुन त्याच्या अंगावर काळे पांढरे पट्टे आहे.

पैठण तालुक्यात गेली पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकुळ घातला आसुन वडजी शिवारात दोन वगार व एका हारनाची शिकार बिबट्याने केली पंधरा दिवसांत अनेक नागरीकाना बिबट्याने दर्शन दिले आसुन
वन विभागाचे अधिकारी अनेक वेळा वडजी शिवारात येऊन पिंजरा लाऊन गेले परंतु वडजी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश आले आसुन पंधरा दिवसानंतर बिबट्याने वडजी शिवारात रेनुका विठ्ठल विर वय (21)वर्षे रा वडजी ही. महिला स्वत:च्या शेतात कापूस वेचनी करत असताना बिबट्याने झडप घालून महिलेला गंभीर जखमी केले त्याच्या जवळ त्याची मुलगी मोनिका विठ्ठल विर वय (14)वर्ष ही मुलगी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आई सोबत कापुन वेचणी करत आसताना आपल्या आईवर बिबट्याने हल्ला केल्याचे मुलीच्या लक्षात येता मुलीने आरडाओरड केल्यावर बिबट्या पळुन जाण्यास यशस्वी झाला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी( 74)जळगाव येथे बिबट्याने बारा वर्षच्या मुलीला ठार केल्यानंतर वडजी शिवारात महिलेवर बिबट्याचा हल्ल्या झाल्याने पैठण तालुक्यात नागरीक भयभीत झाले आहे .दोन वर्षांपूर्वी आपेगाव येथे पिता पुत्रावर हल्ल्या करून त्याना ठार केलेले आसतना आज अंगावर शहारे आणणारी घटना पैठण तालुक्यात वडजी गावांत घडली आहे.शेतात वस्तीवर कोंबड्या बकऱ्या पाळीव प्राणी शेतकरी बिबट्याच्या धाकाने सुरक्षित ठेऊ लागल्या मुळे बिबट्याला शिकार मिळत नसल्याने त्याने मानव वस्तीवर हल्ल्याच्या दिशेने वावर आसल्याचे पैठण तालुक्यात नागरीक चर्चेत आहे. वडजी शिवारात महिलेवर झालेला हल्ला पाहुन
आरडाओरड केल्यावर बिबट्या पळुन जाण्यास यशस्वी ठरला गंभीर जखमी झालेल्या महिला नातेवाईक यानी पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून वन विभागाला याची माहिती दिली आहे. वन विभागाच्या अधिकारी यानी घटणा स्थळी पाहणी करून पिंजरा लावण्या आला आहे. शेत वस्ती पडली ओस गुरे जनावरे गावाकडे नसल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास तयार नाही त्यामुळे.
शेती ओस पडुन लागली आहे.बिबट्याच्या शोधार्थ वनविभागाचे अधिकारी दादेगाव,थेरगाव, मुरमा, कोळीबोडखा, येथे बिबट्या चे दर्शन झाल्याचे नागरीक सांगता. पिके जोरदार वाढल्यामुळे बिबट्या पकडण्यास अडचण येत आहे.
परिसरात बिबट्याचा अधिवास आसलेल्या ठिकाणी तालुक्यात चार ठिकाणी पिजरे लावले आसुन पथके तयार करण्यात आली आहे आसे वनविभागा परिमंड आधिकारी आलका राठोड याची माहिती.

23
4472 views