घाटनांदुर मध्ये बूथ केंद्रावर ची तोडफोड
घाटनांदुर येथील सोमेश्वर प्राथमिक शाळा येथील काळीमा फासणारा प्रकार आज समोर आला दोन गटातील वादांमुळे संपूर्ण मतदान बंद झाले असून मतदान कक्षातील मशीन यांची तोडफोड करण्यात आली आहे
वारंवार सूचना देऊन ही हा प्रकार पहावयास मिळाला पुढील तपास सुरू आहेत मध्ये असे काही घटना घडलेली आहे ते लोकशाहीला काळीमा फासणारी आहे
, मी अगोदरच म्हणत होतो आपले साहेब आपले भैया आपले दादा यामध्ये सामान्य जनतेने पडू नये, ज्यांनी हे केलेले आहे जोश मध्ये आता त्याला त्याच्या घरावर त्याच्या परिवारावर किती मोठं संकट आहे,
कोणी दादा कोणी भैय्या कोणी साहेब येणार का सोडवायला त्यासाठी म्हणत होतं, कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका
कायद्याचे पालन करा, असं काही घटना होत असेल तर त्याच्यापासून दूर रहा, किती मोठा संकट आहे तुम्हीच विचार करा आता,