logo

मतदान जनजागृती अभियान अंतर्गत प्रथम 101कुंटुब मतदान करून सेल्फी काढून पाठवतील त्यांना चांदी चे नाणं व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे

*0मतदान जनजागृती अभियान**

*"सहकुटुंब मतदान करा आणि भेट मिळवा..."*

*कर्तव्यदक्ष फाऊंडेशन KPM FOUNDATION कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन व पिढ्यान पिढ्याचा सोनार. राजापुरकर सराफ
च्या संयुक्त विद्यमाने सर्व मतदार बंधु-भगिनींना जाहीर आवाहन*

*सद्यस्थितीत मतदानाची टक्केवारी वाढणे ही अत्यावश्यक गरज झाली आहे. त्यासाठी *कर्तव्यदक्ष फाऊंडेशन KPM FOUNDATION कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन* व *पिढ्यान पिढ्याचा सोनार. राजापुरकर सराफ* यांच्या संयुक्त विद्यमाने
मतदान जनजागृती अभियान
माध्यमातून मतदात्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने एक अभिनव योजना राबविण्यात येत आहे.
*◆दि.२० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा.आत आपण सहकुटूंब ( मतदान यादीत नाव असणारे सदस्य) मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा.
◆ मतदान झाल्यावर मतदान केंद्राबाहेर किंवा मतदान केंद्रावरील सेल्फी पॉईंटला आपल्या कुटूंबाचा (बोटाच्या निशाणी सह) एकत्रित फोटो काढा.*
*◆ काढलेला फोटो आमच्या 9325433331 या व्हाट्सएप क्रमांकावर दुपारी १ वा. पर्यंत पाठवा.*
*◆ दु.१ वा. नंतर आलेले फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.*
*◆आमच्याकडे आलेल्या पहिल्या १०१ मतदात्यांच्या एका कुटूंबाला एक सर्टिफिकेट व पिढ्यान पिढ्याचा सोनार...
राजापूरकर सराफ यांच्या तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त मतदान असणाऱ्या मोठ्या कुटुंबाला मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

*◆भेटवस्तूचे वितरण दिनाक आपणास लवकरच कळविण्यात येईल.*
*◆भेटवस्तू घेण्यासाठी विजेत्यांना स्वतः यावे लागेल. _वस्तु दुसऱ्याकडे किंवा घरपोच दिली जाणार नाही._*
*◆कार्यक्रमाचे ठिकाण विजेत्यांना व्यक्तिशः व्हाट्सएप मेसेज द्वारे कळविले जाईल.*
◆अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुनिल परदेशी व टिम
⏺️ *कर्तव्यदक्ष फाऊंडेशन* KPM FOUNDATION कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन
⏺️ पिढ्यान पिढ्याचा सोनार.. राजापुरकर सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने

9325433331

22
814 views