logo

खापा शिवारात अज्ञात इसमाची आत्महत्या

नागपूर सावनेर खापा :
हितेश दादा बनसोड यांची माहितीनुसार
खापा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तिघई गावालगत शिवारात अज्ञात युवकाची आत्महत्या खापा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना या घटनेची माहिती मिळताच हितेश दादा बनसोड घटनास्थळी दाखल व खापा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल पुढील तपास खापा पोलीस यंत्रणा करीत आहे


चंदू मडावी नागपूर जिल्हा प्रतिनिधी

275
8286 views