logo

फलटण कोरेगाव मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष यांची घरी धावती भेट....

फलटण कोरेगाव मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार श्री.दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.काशिनाथ शेवते साहेब व सातारा जिल्हाध्यक्ष श्री.खंडेराव सरक यांनी माझ्या घरी येऊन भेट दिल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या पक्ष संघटनेचा मी मनःपूर्वक खूप खूप आभारी आहे.

0
379 views