logo

जानेफळ येथे महायुती प्रचारार्थ तोफिक भाई कुरेशी यांच्या कॉर्नर सभा

जानेफळ येथे -मेहकर लोणार विधानसभा निवडणूक २०२४ च्या महायुती प्रचारार्थ तोफिक भाई कुरेशी यांच्या कॉर्नर सभेचे दि१४/११/२०२४ रोजी जानेफळ येथे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रभावी शब्दात तोफिक भाई कुरेशी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना संवाद साधला.सभेला प्रचंड मुस्लिम बांधव उपस्थित होते तो विजयाची खात्री देणारा होता. महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांना पुन्हा आणण्यासाठी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून संजय रायमुलकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन देखील तोफिक भाई कुरेशी यांनी केले. यावेळी शेख चांद भाई कुरेशी, रहीम पठाण ,सलीम भाई कुरेशी, राजीक अली, फिरोज भाई आतार, अफरोज अली, आवेस पठाण, उपस्थित होते . गावातील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

1
2097 views