logo

आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रचार रॅली मध्ये लोणावळ्यातील जनसंवाद दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

मी जग बदलू शकत नाही, परंतु मी त्याचा एक छोटासा भाग बदलू शकतो.
असा संदेशा देत गोरगरिबांचा कैवारी, विधानसभेचे मानकरी,जनसेवक, कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रचार रॅली मध्ये लोणावळ्यातील जनसंवाद दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महायुती मधील सर्व नेते, पदाधिकारी व युवा सहकाऱ्यांसमवेत नागरिकांशी संवाद साधला. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात केवळ लोणावळा शहराच्या विकासाला महत्त्व दिले आहे. पुढील काळात देखील शहरातील इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करील,असा विश्वास सर्वांना दिला.

आपल्या नेत्याला त्याच्या कामाची पोचपावती जनतेच्या उपस्थिती मधूनच मिळते असेच लोणावळ्यातील जनतेने आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून दिलं आहे की पुढील आमदार तुम्हीच आहात असा विश्वास लोणावळा येथील जनतेने विश्वास दर्शविला आहे.

17
3186 views