logo

आचार संहिता लागू असतानाही अवैध दारूचे दुकान वैष्णवी बार तोगरी कर्नाटक व महाराष्ट्र रोडवरती चेक पोस्ट च्या बाजूला रात्री उशिरापर्यंत चालू.....

दिनांक 5/ रोजी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिताचा उल्लंघन रात्री बे रात्री उशिरापर्यंत बार चालू देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तोगरी ता उदगीर जि लातूर बिदर उदगीर रोड वरती वैष्णवी बार रात्री 11:47 पर्यंत चालूच त्याच बाजूला उदगीर चेक पोस्ट वरती गाड्या चेक करत असताना सर्वाधिकारी उपस्थित होते तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही सध्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम व पोलीस आयुक्त मा सोमय मुंडे साहेब लातूर त्यांच्या आदेशाचे व निवडणूक आयोगाचे उल्लं केल्यामुळे
सदरील वैष्णवी बार वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी

5
3454 views