जन्म तारखे प्रमाणे आपले आराध्य दैवत आणि स्वामी कोण चला थोडक्यात जाणून घेऊया.!
मुंबई : ज्या दैवताची पूजा एखाद्या घरातील कुलधर्म कुलाचार म्हणून केली जाते ते त्या घराण्याचे कुलदैवत असे संबोधले जाते.
तसेच ज्या दैवताची आराधना ही विशेष उपसना म्हणून संपूर्ण आयुष्यभर केली जाते ते आराध्यदैवत असे संबोधले जाते.
चला तर आपण जाणून घेऊया जन्म तारखे प्रमाणे आपले आराध्य दैवत कोणते.
▪️जन्म तारीख : ६, १५, २४
स्वामी : शुक्र
आराध्य दैवत : महालक्ष्मी माता
▪️ जन्म तारीख : ५, १४, २३
स्वामी : बुध
आराध्य दैवत : प्रभू रामचंद्र
▪️ जन्म तारीख : ४, १३, २२, ३१.
स्वामी: राहू
आराध दैवत : गणपती
▪️ जन्म तारीख :
३, १२, २१, ३०, २९.
स्वामी : गुरू
आराध्य दैवत : विष्णू
▪️ जन्म तारीख : २, ११, २०, २९.
स्वामी : चंद्र
आराध्य दैवत : महादेव
▪️ जन्म तारीख : १, १०, १९, २८.
स्वामी : सुर्य
आराध्य दैवत : विष्णू
थोडक्यात चांगल्या प्रगती साठी , सुखमय जीवनासाठी चांगले सत्कर्म करत रहा कारण कर्म हेच तुमचे कर्तव्य आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन.!
मा कर्मफल हेतू भूर्मा ते संगो..स्त्व कर्मणी.!!