logo

राजगुरूनगर पुणे, येथे मातंग समाज एकत्रिकारण चळवळ ची आज मिटिंग संपन्न झाली....

सविस्तर बातमी -
गेली 3/4 महिने पुणे जिल्ह्यातील, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर व राजगुरूनगर या तालुक्यातील मातंग समाज एकत्रिकारण चळवळ सुरु झाली, या समाजाची, मिटिंग आज राजगुरूनगर येथे पार पडली, या मिटिंग मध्ये समाजाविषयीं भविष्यात समजा च्या हिताचे निर्णय घेऊन तसा ठराव एकमताने पास करण्यात आला . थोड्याच दिवसात हि संघटना राज्य भर आपला विस्तार वाढवून मातंग समाज एकत्र करण्याची मोहीम राबविणार आहे. हि चळवळ राजकारण विरहित आहे. जे काही निर्णय होणार ते सर्व मातंग समाज च्या एकमताने घेतले जाणार आहे.
बातमीदार -
काळुराम राजगुरू, पुणे,
मोबाईल. 9604525101

29
6217 views