logo

शिवस्मारक समितीचे अभिनव उपक्रम: गावातील मान्यवरांच्या शुभहस्ते दिवाळीच्या दिवशी वृक्षारोपण

कन्हैया क्षीरसागर
देवरी/फुक्किमेटा
दिनांक :1/11/2024 ला गावातील मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण -शिवबंधन या सदराखाली शिवस्मारकावर वृक्षारोपण रामेश्वर बहेकार पं.स.सदस्य यांच्या हस्ते कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आले.या वेळेला उपस्थित.मुक्ताबाई साहरे पं.स. सदस्या, सुरेखाताई बारसे ग्रा.प.सदस्या, जिवन तावाडे त.मु.अध्यक्ष, रामकीशोर बारसे सर,नूतन बागडे मा.ग्रा.प. सदस्य,मेघनाथ बहेकार ग्राम.रो.सेवक,सुभाष टेंभूरकर,सुभाष खोटोले, ओमप्रकाश जांभूळकर व गावातील नागरिक,शिवप्रेमी सदर वेळेस उपस्थित होते.तथा सायंकाळच्या सुमारास शिवस्मारक समिती यांच्या कडून शिव आवारात मावळ्यांनी वुक्षरोपण करून आवारात रंग रांगोळी घालून दिवे, लायटिंग लावत संपूर्ण आवार प्रकाशमय करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवाजी महाराज की जयघोष करत उत्साहात कार्यक्रम पार पडले.

157
6094 views