logo

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 ( मोर्शी -वरुड विधानसभा अपक्षा च्या ताब्यात )

अमरावती -
नरेशचंद्र ठाकरे पाटील, मुक्काम पोस्ट हातूर्णा... विधानसभा क्षेत्र - मोर्शी - वरुड. आणि लोकसभा क्षेत्र वर्धा..... हे एकच घराणे आहे ज्यांनी पक्षांतर केले नाही... नाही तर बाकी राजकारणी आपल्या स्वार्था साठी पक्षांतर करत असतात... पण पाटलांनी काँग्रेस ची साथ कधी सोडली नाही.... आणि विक्रम ने पण पक्ष धर्म पाळत काँग्रेस च्या विकासासाठी काम केले.....लोकसभेला अमर काळे यांच्या प्रचारासाठी विक्रम ने या क्षेत्रातील सर्व गावे पिंजून काढली आणि राष्ट्रवादीची तुतारी मतदारांना वाजवायला भाग पाडली...कुठलीही अपेक्षा नं ठेवता.... पण नेता तो नेता होता है.... भैया साहेबांचा राजकीय दबावामुळे मोर्शी वरुड विधानसभा मधून विक्रम ला डावळण्यात आले..... याचे मुख्य कारण भैया साहेब... जुन्या राजकारण्याच्या दुश्मनीत एक चांगले युवा नेतृत्व महाआघाडी ने गमावले हे नक्की... असो.... विक्रम चे कार्य आणि पक्षांसोबत असलेले बांधिलकी त्याला विधानसभेत नक्की पाठवेल... काँग्रेस च्या चिन्हावर जरी नसेल पण एक अपक्ष म्हणून... जनता जनार्धन एक सच्चा कार्यकर्ता.... एक युवा आणि खंबीर नेतृत्व म्हणून विक्रम नरेशचंद्र ठाकरे ला विधानसभेत नक्की पाठवेल हे निश्चित

2
7471 views