माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांना धोंडपारगाव मधून मोठे लीड देणार : महादेव शिंदे सामाजिक कार्यकर्ते....
कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी धोंडपारगाव मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते महादेव आण्णा शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली
तसेच भारतीय जनता पार्टी , धोंडपारगाव पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे.
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे धोंडपारगाव मधील विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही धोंडपारगाव चे भाजपा नेते यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी बेलगाव येथे हनुमान मंदिरा समोर पेव्हर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रोड ,कौतुका नदीवर बंधारा,बेंदवाडा वस्ती सिमेंट रस्ता, दत्त मंदिर ब्लॉक , भवानी माता मंदिर ब्लॉक ,स्मशानभूमी , धोंडपारगाव ते गुरेवाडी रस्ता खडीकरण करणे, धोंडपारगाव ते घोडेगाव रस्ता खडीकरण करणे आदी विकासकामे दिली.
1 अधिकाऱ्यांना फोन करताच कामे झालेच अशी ख्याती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन महादेव आण्णा शिंदे, भारतीय जनता पार्टी जामखेड यांनी केले आहे...