logo

सैलानी येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांकडून अटक

सैलानी येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांकडून अटक
AIMA NEWS.
प्रतिनिधी | सादिक शाह रायपूर

न राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास न स्थानिक पोलिसांनी अटक केली ब आहे. ही कारवाई ३० ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास - करण्यात आली आहे. दिलीप दादाराव ढोक (वय ४१) रा. पिंपळगाव सराई असे आरोपीचे नाव आहे.

- येथून काही अंतरावर असलेल्या • पिंपळगाव सराई येथील दिलीप ढोक हा सर्वधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथे

जप्त करण्यात आलेल्या देशी दारुच्या साठ्यासह पोलिस कर्मचारी.

अवैधरीत्या देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून आरोपी दिलीप ढोक यास अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून ७ हजार ४६० रुपये

किमतीचा देशी दारु साठा जप्त केला आहे. प्रकरणी पोकों अनंता कळमकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास बीट जमादार हे करत आहेत

267
3594 views